शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शाळा पुन्हा गजबजल्या, योग्य खबरदारी घेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:00 IST

गेले दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या प्राथमिक शाळा आज, बुधवारपासून पुन्हा गजबजल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगा स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी : गेले दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या प्राथमिक शाळा आज, बुधवारपासून पुन्हा गजबजल्या. त्यामुळे दोन वर्ष सक्तीच्या सुटीवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याने आनंद दिसत होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.रत्नागिरी शहरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर विद्यामंदिरात फुग्यांची कमान लावून मुलांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांमध्ये मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारवर मुलांचे तापमान तपासूनच मुलांना सोडण्यात येत होते. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती.  मात्र, पालकांना प्रवेशद्वारवरच थांबविण्यात आले होते. कोरोनाचे नियम पाळून मुलांना प्रवेश देण्यात येत होता. मुलांनीही मास्क लावून शाळेत प्रवेश केला.शाळा सुरु होणार म्हणून विद्यार्थी खूश होते. दोन वर्षांनी शाळेचा परिसर पाहताच मुले आनंदीत झाली होती. मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाStudentविद्यार्थी