शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी ग्रामदैवत भैरीसमोर ठेवला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:00 AM

रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी ग्रामदैवत भैरीसमोर व त्यानंतर जिल्हाप्रमुख ...

रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी ग्रामदैवत भैरीसमोर व त्यानंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे सादर केला.२३ डिसेंबर २०१६ रोजी पंडित यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला होता. दोन वर्षांनंतर आपण या पदाचा राजीनामा देऊ, अशी शपथ त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भैरी मंदिरात घेतली होती. त्यानुसार त्यांनी प्रथम भैरी मंदिरात आणि नंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.शिवसेनेकडून प्रदीप तथा बंड्या साळवी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंडित राजीनामा देणार आणि साळवी निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. त्याचवेळी पंडित यांना सहा महिने रजेवर पाठवणार आणि त्या काळात बंड्या साळवी यांना उपनगराध्यक्ष करून ते नगराध्यक्षपद सांभाळणार, अशीही चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून मात्र अजून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबतचा फैसला शनिवारी खासदारांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.