शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आपणा सर्वांना माझा नमस्कार’, राष्ट्रपतींनी केले मराठीतून अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:33 IST

राष्ट्रपतींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

मंडणगड : ‘आपणा सर्वांना माझा नमस्कार’ असे मराठीतून अभिवादन करत राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राष्ट्रपती यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळगाव असलेल्या आंबडवे गावाला भेट देण्यासाठी आले हाेते. यावेळी आयाेजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, ‘आज राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डाॅ. भीमराव आंबेडकर यांचे वडिलाेपार्जित गाव आंबडवेच्या धरतीवर येऊन त्यांच्या अस्थिकलशाची पूजाकरण, भगवान बुद्ध तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर, रामजी सकपाळ व रमाबाई आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण,  मी माझे साैभाग्य मानताे.’ असे सांगून त्यांनी आपले भाषण सुरु केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंद