शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:53 IST

आंब्याची गाेडीमुळे येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे

मंडणगड : आंबा म्हटला की, काेणालाही त्याची भुरळ पडतेच. परदेशापर्यंत जाऊन पाेहाेचलेल्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या गाेडव्याचे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी खास करुन काैतुक केले. रत्नागिरी जिल्ह्यातील हा गाेडवा देशभर पसरावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आंबडवे येथे काढले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे आले हाेते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनाेगत व्यक्त करताना रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा आवर्जून उल्लेख केला.राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, रत्नागिरीचा विषय निघाल्यावर येथील महान व्यक्तींचे स्मरण हाेतेच. पण येथे आल्यावर एक वैशिष्ट्य जाणवले ते म्हणजे निसर्गत: साैंदर्य. येथील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा गाेडवा केवळ भारत देशातपुरताच मर्यादीत नाही. तर जगातील विविध देशांपर्यंत ताे पाेहाेचला आहे. 

हा आंबा आहे कुठला, काेणत्या जिल्ह्यातील आहे? भारतातील आहे पण ताे काेणत्या जिल्ह्यातील आहे, असे विचारल्यावर सांगितले जाते रत्नागिरी जिल्ह्यातील. आंब्याची गाेडी तिथपर्यंत जाऊन पाेहाेचली आहे. आणि येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याचे काैतुक केले.ते पुढे म्हणाले की, आज मी संकल्प करताे की, रत्नागिरी जिल्ह्याचा गाेडवा पूर्ण देशात पसरावा. त्या गाेडव्याची सुरुवात राज्यपाल काेश्यारी यांनी केली आहे. त्यांनी जाे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपती काेविंद यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंदMangoआंबा