धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:24+5:302021-07-04T04:21:24+5:30

अडरे : कृषी दिनानिमित्त धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. ...

Planting of trees by Dhamanwane Gram Panchayat | धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षाराेपण

धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षाराेपण

अडरे : कृषी दिनानिमित्त धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. ‌‌जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सुनील सावंत, नीलेश शेंबेकर, शिरीष चौधरी, शिवाजी शिंदे, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. दर्शन देशपांडे, भारिपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य रिया सावंत व अंजू उंडरे, विजय उंडरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष काशीराम शिगवण, विलास चितळे, प्रफुल्ल जाधव, चंद्रमणी जाधव, कर्मचारी मंगेश उदेग, बबन उदेग, विलास भडवलकर, अशोक उदेग, सचिन भोसले, राकेश दाभोळकर उपस्थित होते.

Web Title: Planting of trees by Dhamanwane Gram Panchayat