कळंबस्ते ग्रामपंचायतीमध्ये नारळ रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:22+5:302021-07-03T04:20:22+5:30
अडरे : निर्मल ग्रामपंचायत, कळंबस्ते येथे कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात नारळ रोपांची लागवड करण्यात आली. शेतकरी कुटुंबाना ...

कळंबस्ते ग्रामपंचायतीमध्ये नारळ रोपांची लागवड
अडरे : निर्मल ग्रामपंचायत, कळंबस्ते येथे कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात नारळ रोपांची लागवड करण्यात आली. शेतकरी कुटुंबाना एका राेपाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडिक, अंकुश शिगवण, रसिका तोणदेकर, प्रणाली सावंत, अशिता जाधव, मीना पवार, सुरेखा भुवड, विजय जाधव, गोविंद शिगवण, संजय कदम, अख्तर मुकादम, माधवी जाधव, मुश्ताक मुकादम, बशीर चिकटे, अक्षता गमरे, रश्मी सावंत, अमृता शिगवण, साक्षी यादव, कविता चव्हाण, ग्रामविकास अधिकारी एन. आर. कटरे उपस्थित होते.