पांडुरंग तांबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 04:03 IST2021-06-12T04:03:54+5:302021-06-12T04:03:54+5:30

राजापूर : तालुक्यातील पडवे येथील पांडुरंग गणपत तांबे (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पडवे ग्रामविकास मंडळाचे जुने सभासद ...

Pandurang Tambe passed away | पांडुरंग तांबे यांचे निधन

पांडुरंग तांबे यांचे निधन

राजापूर : तालुक्यातील पडवे येथील पांडुरंग गणपत तांबे (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पडवे ग्रामविकास मंडळाचे जुने सभासद हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सुधा शिंदे

देवरूख : येथील अमृतनगर येथील रहिवासी सुधा शंकर शिंदे (८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दाेन मुली, दाेन मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे़

वीणा नाखरे

चिपळूण : शहरातील बेंदरकर आळी येथील रहिवासी वीणा विजय नाखरे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा हाेत्या़. त्यांच्या पश्चात पती व दाेन मुलगे आहेत.

सुनील शेठ

खेड : शहरातील ॲड़. सुनील दत्तात्रय शेठ (६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन भाऊ असा परिवार आहे.

गाेविंद शिर्के

चिपळूण : तालुक्यातील खाेपड येथील प्रगतशील शेतकरी गाेविंद प्रभात शिर्के (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मिरजाेळी दलवाई हायस्कूल कार्यकारी मंडळाचे सदस्य हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे.

Web Title: Pandurang Tambe passed away