ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Crimenews Ratnagiri : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळीराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्य ...
Accident Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला . या अपघातात दु ...
Ncp Dapoli Ratnagiri : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गिम्हवणे गणाती सदस्य योगिता बांद्रे यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ ...
Crimenews Rajapur Ratnagiri : सामाईक जमिनीच्या वाटप हिस्स्यावरून सख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा ...
Accident Ratnagiri : ट्रक आणि बोलेरो पिकप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधि ...