Ratnagiri News: सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले. ...