जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. ...
खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्ष सुरू आहे. मात्र चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत येणाऱ्या अवघड परशुराम घाटाच्या कामाला अद्याप सुरूवातही झालेली नाही. ...
दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते. ...