लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेनेने कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे - Marathi News | Desecration of the statue of Shivaji Maharaj Shiv Sena slaps symbolic statue of Karnataka Chief Minister in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेनेने कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

कर्नाटकमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या ...

Chiplun Rescue agitation : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ‘चिपळूण बंद’ आंदोलन - Marathi News | Chiplun Bandh agitation tomorrow to draw the attention of the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Rescue agitation : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ‘चिपळूण बंद’ आंदोलन

वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाची धार वाढू लागली आहे. ...

कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी - Marathi News | Accident on Mumbai Goa highway One person was injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी

थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

गणपतीपुळे समुद्रात पाच जण बुडाले, एकाचा मृत्यू - Marathi News | Five drowned in Ganpatipule in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात पाच जण बुडाले, एकाचा मृत्यू

Ganpatipule : गणपतीपुळे येथील जीवरक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

सर्वात मोठे गद्दार रामदास कदमच, माजी आमदार सूर्यकांत दळवींचा घणाघात - Marathi News | Former Dapoli MLA Suryakant Dalvi serious allegations against Ramdas Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सर्वात मोठे गद्दार रामदास कदमच, माजी आमदार सूर्यकांत दळवींचा घणाघात

ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. ...

Ramdas Kadam: रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र; वाचा जसच्या तसं... - Marathi News | Ramdas Kadam: Letter written by Ramdas Kadam to Shiv Sena chief Uddhav Thackeray; Read | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र; वाचा जसच्या तसं...

Anil Parab vs Ramdas Kadam: शिवसेनेला राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारा अनिल परब गद्दार की रामदास कदम? असा सवाल रामदास कदमांनी शिवसैनिकांना विचारला आहे. ...

सात हजाराची लाच घेताना शिपायाला रंगेहात अटक, चिपळुणात लाचलुचपत विभागाची कारवाई - Marathi News | Peon arrested for taking bribe of Rs 7,000 action taken by bribery in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सात हजाराची लाच घेताना शिपायाला रंगेहात अटक, चिपळुणात लाचलुचपत विभागाची कारवाई

इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी शिपायाने कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी १२ हजार रूपयांची मागणी केली. ...

खासगीकरणा विरोधात कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Bank employees protest against privatization at Kankavali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासगीकरणा विरोधात कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणा विरोधात काल, गुरुवार व आज, शुक्रवार असा दोन दिवसीय ... ...

रत्नागिरीचे 'एसपी' आणि जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' या जोडीने धरला पंजाबी नृत्यावर ठेका - Marathi News | Ratnagiri SP and Zilla Parishad CEO hold contract on Punjabi dance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे 'एसपी' आणि जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' या जोडीने धरला पंजाबी नृत्यावर ठेका

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनात या जोडीने पंजाबी नृत्य केले. ...