दरम्यान, किरीट सोमय्या उद्या, शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. ...
‘एक्याम’ची उत्पादने भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विविध आकारांच्या पॅक्समध्ये उपलब्ध करवून दिली जातील. याची सुरुवात मुंबई, दिल्ली-एनसीआर व कोलकात्यापासून केली जाईल. मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पायलट लॉंचसाठी प्रयत्न केले जात असून, त्याचा शुभार ...
सिंधुरत्न योजनेचे लोकार्पण, कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रमाला ठाकरे यांची उपस्थिती लाभणार. लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन करणार ...
राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे. ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे ...
गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन ...
वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले-पत्रे उडाले. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते. ...