मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ...
शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे पॉवर टिलर हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्याचे दोन्ही पाय सटक ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समज ...
रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना योग्य तो न्याय दिला गेला नाही. या रेल्वेचा स्थानिक लोकांना उपयोग होत नाही, अशी खंत मुकादम यांनी दानवे यांच्यासमोर मांडली. ...
प्रियवंदा हिने व्हिजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए), खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. ...
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, लवकरच मास्क तोंडावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...