लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक - Marathi News | Eknath Shinde did what Uddhav Thackeray and Ajit Pawar could not do; Appreciation from Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले"

याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  ...

गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश - Marathi News | Success in saving a tourist from Pune when Ganpatipule was drowning in the sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश

पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले. ...

चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | The service road in Chiplun will be concretized, Minister Ravindra Chavan orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

या बैठकीमध्ये मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलालगच्या सर्व्हिस रोडबाबत चर्चा झाली ...

रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Multi model logistics parks will be set up at Ratnagiri, Jalna, Bhiwandi, Akola, Sangli, Jalgaon, Solapur, Nashik. Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार ...

दिग्दर्शक राजदत्त, डॉ. मांडे, दुर्गभ्रमक-गिर्यारोहक परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचे ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Announcement of Chaturanga Pratishthan Lifetime Achievement Awards | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिग्दर्शक राजदत्त, डॉ. मांडे, दुर्गभ्रमक-गिर्यारोहक परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचे ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

Ganeshotsav Toll Free Trick: टोलमाफीचा मोठा झोल! पास नाही, सोबत मोबाईल असेल तरच मिळेल गणेशोत्सव टोलमाफी, ही ट्रिक वापरा... १०० टक्के वर्किंग.. - Marathi News | Ganeshotsav Toll Free Trick: Toll Free Trick! Ganeshotsav Toll Exemption only if mobile with pass, use this trick... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पास नाही, सोबत मोबाईल असेल तरच मिळेल गणेशोत्सव टोलमाफी, ही ट्रिक वापरा...

Ganeshotsav Toll Free Trick on Toll Plaza: टोल कापण्यापासून वाचायचे असेल तर नुसता पास असून चालत नाहीय, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागणार आहे. कसे ते आम्ही तुम्हाल ...

रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू - Marathi News | An explosion occurred while cutting an empty drum used for chemicals with a gas cutter in Khed town Ratnagiri district , killing a young man | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार - Marathi News | A bus collided with an ST bus at Umrath Ghadewadi in Guhagar taluka, 16 injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार

जोरदार धडकेत तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज - Marathi News | Police keep a watch at 13 dangerous places on the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर ...