रखडलेल्या पोलीस बदल्यांना अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना अद्यापही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. ...
भास्कर जाधव विरुद्ध राणे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती. ...