लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित - Marathi News | Action by Public Works Department in case of illegal construction on Sea Coach Resort which is adjacent to Sai Resort at Murud in Dapoli taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. ...

जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य - Marathi News | World Fisheries Day crore of sales of elegant fish, colorful fish exude beauty | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत.  ...

शैक्षणिक निर्देशांकात राज्यात सातारा प्रथम क्रमांकावर; सिंधुदुर्ग-रत्नागिरी द्वितीय, तृतीय स्थानावर - Marathi News | In education index, Satara ranked first in the state for the second time in a row; Sindhudurg-Ratnagiri ranked second, third at no | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शैक्षणिक निर्देशांकात राज्यात सातारा प्रथम क्रमांकावर; सिंधुदुर्ग-रत्नागिरी द्वितीय, तृतीय स्थानावर

शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला ...

रत्नागिरीतील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The gates of Talwat Dam in Ratnagiri were opened by an unknown person, Security issue is serious | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे. ...

रंगीबेरंगी दुनियेत कोट्यवधींची उलाढाल, तरुणांच्या हाताला मिळू लागले काम - Marathi News | An elegant colorful fish market, Turnover of crores, youth started getting work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रंगीबेरंगी दुनियेत कोट्यवधींची उलाढाल, तरुणांच्या हाताला मिळू लागले काम

बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटॅन्क’ किंवा बाऊल उपलब्ध करून देणारी दालने तयार होऊ लागली ...

साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Sai resort case: Ex minister Anil Parab along with three granted pre arrest bail | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

विदेशी पर्यटकांना रत्नागिरीमधील दापोलीतील समुद्रकिनाऱ्याची भुरळ, सुमारे ५० पर्यटक दाखल - Marathi News | The beach at Dapoli in Ratnagiri attracts foreign tourists | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विदेशी पर्यटकांना रत्नागिरीमधील दापोलीतील समुद्रकिनाऱ्याची भुरळ, सुमारे ५० पर्यटक दाखल

पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज. ...

कोकणात ठाकरे गटाला खिंडार; राजापुरातील माजी उपसभापतीसह शेकडो शिवसैनिक शिंदे गटात - Marathi News | A blow to Uddhav Balasaheb Thackeray group in Rajapur, Hundreds of Shiv Sainiks joined the Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात ठाकरे गटाला खिंडार; राजापुरातील माजी उपसभापतीसह शेकडो शिवसैनिक शिंदे गटात

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिला दणका ...

रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला - Marathi News | Funds of Zilla Parishad, Panchayat Committees withheld in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला

विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...