लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प - Marathi News | Maharashtra Rain Update : Torrential rains in Konkan; landslide in Parshuram Ghat, traffic jam for 20 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

Maharashtra Rain Updates: रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून याठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे ...

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy Rain in Chiplun, Old Bhairi temple road under water, traffic jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत ...

Rain Alert: सावध रहा! महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा अलर्ट; रत्नागिरी ते नागपूरपर्यंत एनडीआरएफ तैनात - Marathi News | Heavy rain alert across Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur Area; NDRF deployed from Ratnagiri to Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावध रहा! महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा अलर्ट; रत्नागिरी ते नागपूरपर्यंत एनडीआरएफ तैनात

Rain Alert: कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक - Marathi News | Parashuram Ghat on Mumbai-Goa highway was closed, traffic was diverted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार ...

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Heavy rains in Ratnagiri, two major rivers crossed the warning level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. ...

परशुराम घाटातील ७१ कुटुंबांना धोका, पेढे गावातील कुटुंबांवर स्थलांतराची टांगती तलवार - Marathi News | Danger to 71 families in Parshuram Ghat, sword of migration hanging over families in Pede village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील ७१ कुटुंबांना धोका, पेढे गावातील कुटुंबांवर स्थलांतराची टांगती तलवार

घाटात दरड कोसळल्याने ऐन पावसाळ्यात १० कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे ...

रत्नागिरी: गुहागरातील वेळणेश्वर येथे बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ - Marathi News | Excitement over the discovery of a bomb like object at Velneshwar in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: गुहागरातील वेळणेश्वर येथे बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

बॉम्ब शोध व नाश पथकाने सुरक्षितस्थळी या वस्तू निकामी केल्या ...

एसटीच्या माल वाहतूक गाडीतून अवैध लाकडाची वाहतूक, देवरुख वनविभागाने केली कारवाई - Marathi News | Transport of illegal timber from ST freight train, action taken by Devrukh Forest Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एसटीच्या माल वाहतूक गाडीतून अवैध लाकडाची वाहतूक, देवरुख वनविभागाने केली कारवाई

रत्नागिरी-काेल्हापूर मार्गावरील साखरपा तपासणी नाका येथे देवरुख वनविभागाने ही कारवाई केली. ...

Rain: चिपळुणात महामार्गच बनला तलाव!, वाहतूक ठप्प; पावसाचा जोर वाढला - Marathi News | Presence of rains in Chiplun; Traffic jam due to water logging on the road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Rain: चिपळुणात महामार्गच बनला तलाव!, वाहतूक ठप्प; पावसाचा जोर वाढला

मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे जोरदार फटका बसला ...