लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; अनेकठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात - Marathi News | Warning of torrential rains to all districts of Konkan; Deployed NDRF team in several places | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; एनडीआरएफच्या टीम तैनात

मुंबई गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो'; अमित ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS leader Amit Thackeray visited the Swatantra aveer Savarkar Memorial Room at the Ratnagiri Special Jail. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो'; अमित ठाकरेंची पोस्ट

आज अमित ठाकरे यांनी रत्नागिरीमधील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्षाला भेट दिली.  ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised chief minister eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका

Maharashtra Political Crisis: शिफारसीशिवाय आमदारकी मिळाली असती का? हे एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान दिले आहे. ...

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार - Marathi News | landslide collapsed in Parashuram Ghat, traffic will remain closed till July 9 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार

दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात - Marathi News | As soon as the special session of the Legislative Assembly came to an end, MLA Bhaskar Jadhav started farming | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात

समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदावर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची नाळ तोडली नाही ...

रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Flood situation in Rajapur, Arjuna, Kodavali river water out of character | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी ...

Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात दरड कोसळली, मार्ग बनतोय धोकादायक - Marathi News | land slide Collapsed in Kumbharli Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात दरड कोसळली, मार्ग बनतोय धोकादायक

दरड किरकोळ स्वरूपाची असल्याने काही वेळातच रस्त्यावरील माती हटवून मार्ग सुरु ठेवण्यात आला. ...

परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश - Marathi News | High Court orders government to submit report on work in Parashuram Ghat by Thursday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश

न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले ...

रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान - Marathi News | The right canal of Arjuna dam burst Ratnagiri district, causing great damage to agriculture | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान

संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच कालवा फुटल्याची मोठी दुर्घटना घडली. ...