MLA Yogesh Kadam Car Accident: शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ...