लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

रत्नागिरी: आगवे पुलावरून कार ४० फूट नाल्यात कोसळली, तिघे गंभीर - Marathi News | Car falls into 40 feet canal from Agave bridge, three seriously | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: आगवे पुलावरून कार ४० फूट नाल्यात कोसळली, तिघे गंभीर

महामार्गाचा काही भाग खचलेला असल्याने पोळ यांचा कारचा ताबा सुटला. ...

रत्नागिरी: मुले पळविणारी समजून महिलेला केली मारहाण, पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन - Marathi News | a woman was beaten up as a child abductor In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: मुले पळविणारी समजून महिलेला केली मारहाण, पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन

पालकांचा ही महिला मुले पळवण्यासाठीच शाळेत आल्याचा गैरसमज झाला अन् मारहाण केली ...

रत्नागिरी: कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, मंडणगड तालुक्यातील प्रकार - Marathi News | Stone pelting on forest department employees in Mandangad Taluka Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, मंडणगड तालुक्यातील प्रकार

गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वन खात्याकडून मौन पाळले जात आहे. ...

Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video - Marathi News | Ratnagirikar completes Durgamata Daud despite heavy rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video

सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे. ...

रत्नागिरीतील पर्यटन व्यवसाय संधी, वृद्धीवर भर द्यावा, पालकमंत्री उदय सामंतांनी दिल्या सूचना - Marathi News | Tourism business opportunities in Ratnagiri should be emphasized on growth, Instructions given by Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील पर्यटन व्यवसाय संधी, वृद्धीवर भर द्यावा, पालकमंत्री उदय सामंतांनी दिल्या सूचना

जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन कामांच्या निकडीनुसार प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे विहित कालावधीत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या ...

रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १३५ अर्ज दाखल - Marathi News | 135 applications filed for elections to four Gram Panchayats in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १३५ अर्ज दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ... ...

लोटेतील गो-शाळा बंदचा कुटिल डाव, भगवान काेकरेंचा आरोप - Marathi News | Crooked plot of cow shala bandh in Lotte, Allegation of Bhagwan Kekare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील गो-शाळा बंदचा कुटिल डाव, भगवान काेकरेंचा आरोप

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवासंस्थानतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते ...

दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद - Marathi News | The disabled enjoyed the zipline on the tourism day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळाचा ... ...

शिंदे गटाकडून रत्नागिरी शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर! - Marathi News | Ratnagiri city Shiv Sena's new executive announced by Shinde group! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदे गटाकडून रत्नागिरी शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर!

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ...