लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे - Marathi News | Gutkha sale started openly in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे

केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही यात गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले ...

इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे निधन - Marathi News | History researcher Anna Shirgaonkar passed away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे निधन

नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या या संशोधनाचा हजारो अभ्यासकांना उपयोग झाला आहे आणि यापुढेही होत राहणार आहे. ...

दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | 5 crore embezzlement in Dapoli Nagar Panchayat, A case has been registered against the suspected accountant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध ...

महाराष्ट्रातील कामाला मनाई आदेश होतो दिल्लीत!, मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी - Marathi News | Bombay High Court's displeasure regarding the Mumbai Goa highway issue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्रातील कामाला मनाई आदेश होतो दिल्लीत!, मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

..तरीही एनएचएआयच्या वकिलांनी ही बाब दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सुनावले. ...

..अन्यथा कार्यालयातच घुसू; बोगस आदिवासींविरोधात दापोलीत आदिवासींचा आवाज गर्जला - Marathi News | Tribals march against bogus tribals in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन्यथा कार्यालयातच घुसू; बोगस आदिवासींविरोधात दापोलीत आदिवासींचा आवाज गर्जला

'आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायलाही तयार' ...

मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या - Marathi News | Statewide movement of Backward Class Electricity Employees Association | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या

महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५२२, महापारेषणचे -४६१ व महानिर्मिती-२९७ हे मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क हिरावून घेणारे असल्याने ते त्वरीत रद्द करण्यात यावे. ...

दापोलीच्या समुद्रात बुडालेल्या पाचगणीच्या युवकाचा मृतदेह सापडला, १६ तासांनी लागला शोध - Marathi News | The body of a youth from Panchgani who drowned in the sea of ​​Dapoli was found | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीच्या समुद्रात बुडालेल्या पाचगणीच्या युवकाचा मृतदेह सापडला, १६ तासांनी लागला शोध

पाच जणांना वाचवण्यात यश ...

परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची केली तयारी, पण अचानकच 'ती'ने गळफास घेवून संपवले जीवन - Marathi News | A 20-year-old girl who was preparing to study abroad committed suicide in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची केली तयारी, पण अचानकच 'ती'ने गळफास घेवून संपवले जीवन

तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण गुलदस्त्यात आहे. ...

गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, लांजा तालुक्यातील पहिली घटना - Marathi News | Old man seriously injured in Gaur attack, first incident in Lanja taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, लांजा तालुक्यातील पहिली घटना

गव्याने वृद्धा हल्ला केल्यानंतर माचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...