लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार - Marathi News | Launch of Kokan Sarathi sea boat tour campaign, message of Plastic Mukti will be given | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार

मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत. ...

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला - Marathi News | Despite the majority Shinde-Fadnavis government is unstable and unstable says MP Sunil Tatkare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे ...

दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी - Marathi News | Officials deliberately absent from the meeting of the direction committee in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ...

एस. एम. ग्लोबलच्या फसवणुकीचा आकडा पोहोचला ९६ लाखांपर्यंत, अटकेत असलेल्या तिघांच्या कोठडीत वाढ - Marathi News | S. M. Global fraud figure reaches 96 lakhs, increase in custody of three arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. एम. ग्लोबलच्या फसवणुकीचा आकडा पोहोचला ९६ लाखांपर्यंत, अटकेत असलेल्या तिघांच्या कोठडीत वाढ

फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, पोलीस, निवृत्त कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश ...

लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा - Marathi News | Explosion in Lote Industrial Estate in Khed taluka, 10 workers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा

काही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता. ...

फणसापाठोपाठ कोकणातील सीताफळाची रोपे परदेशात - Marathi News | Konkan Sitafal seedlings followed by Fanas abroad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फणसापाठोपाठ कोकणातील सीताफळाची रोपे परदेशात

सात दिवस पाणी आणि मातीशिवाय राहू शकतील, अशी प्रक्रिया करून ही ३०० रोपे केवळ २ खोक्यांमधून पाठवण्यात आली. ...

हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल - Marathi News | Handcuffed charlatan escapes from Pallis station in ratnagiri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल

काेकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाताेहात गंडा घालून त्यांचे किंमती साहित्य चाेरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत ...

साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | Action should also be taken against the officials in the Sai Resort case, The demand of Kirit Somayya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, किरीट सोमय्यांची मागणी

प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावरील आरोपांवरुन सोमय्या यांचे घूमजाव ...

रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच - Marathi News | Amateur Marathi Drama Competition at Ratnagiri Center from 30th Nov | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच

हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. ...