लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्याघ्र प्रकल्प समितीची कोयना, चांदोलीत पाहणी - Marathi News | Coalition of Tiger Project Committee, Chandolit survey | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :व्याघ्र प्रकल्प समितीची कोयना, चांदोलीत पाहणी

समितीने केली परिसरातील शेतकर्‍यांशी चर्चा ...

पराभवानंतर मी संपलेलो नाही - नारायण राणे - Marathi News | After the defeat I did not end - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभवानंतर मी संपलेलो नाही - नारायण राणे

लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणेंच्या पराभवामुळे मी संपलेलो नाही हे लक्षात ठेवा असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. ...

आठ वीजचोरांवर गुन्हा दाखल महावितरण कंपनी : भरारी पथकाने केली कारवाई - Marathi News | MSEDCL filing of FIR against eight electricians: Action by the Bharari squad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आठ वीजचोरांवर गुन्हा दाखल महावितरण कंपनी : भरारी पथकाने केली कारवाई

रत्नागिरी : आकडे किंवा हूक टाकणे, वीजमीटरचा गैरवापर करणे, मीटरमध्ये प्रत्यक्ष छेडछाड करणे, असे गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

किनारपट्टीच्या वीजवाहिन्या होणार भूमिगत मालवण, गणपतीपुळे, रत्नागिरी शहर, गुहागरमधील वीजवाहिनी होणार अंडरग्राउंड - Marathi News | Underground Malvan, Ganpatipule, Ratnagiri, Guhagar will be underground, going underground | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किनारपट्टीच्या वीजवाहिन्या होणार भूमिगत मालवण, गणपतीपुळे, रत्नागिरी शहर, गुहागरमधील वीजवाहिनी होणार अंडरग्राउंड

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी कोकण परिमंडलातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारपट्टी भागात महावितरणने अंडरग्राउंड वीजवाहिनीचा प्रस्ताव सादर केला आहे. ...

केसरकर हेच भावी पालकमंत्री विनायक राऊत यांचे सूतोवाच : कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार - Marathi News | Kesarkar is the future Guardian Minister, Mr. Vinayak Raut, who is working on creating a blue print for Konkan development. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकर हेच भावी पालकमंत्री विनायक राऊत यांचे सूतोवाच : कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार

सावंतवाडी : भविष्यात कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञांची मदत घेणार आहे. विकास थांबविणार म्हणणार्‍या नारायण राणे यांनी कोकणचा कोणता विकास केला हे स्पष्ट करावे, ...

शिवसेनेने गड राखला , आघाडीतील गटबाजीचा काँग्रेसला फटका - Marathi News | Shiv Sena has retained its fortress; | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेने गड राखला , आघाडीतील गटबाजीचा काँग्रेसला फटका

सुभाष कदम ल्ल चिपळूण ्काँग्रेस-राष्टवादीतील समन्वयाचा अभाव, अंतर्गत धुसफूस, प्रदेशाध्यक्षांच्या समर्थकांनी फिरवलेली पाठ, मोदींसाठी भाजपने ...

गैरसमज नको शौर्य जाणा! मोरे घराण्याचा प्रयत्न : पुस्तकातून मांडणार खरा इतिहास - Marathi News | Do not miss the misunderstanding! More family history: | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गैरसमज नको शौर्य जाणा! मोरे घराण्याचा प्रयत्न : पुस्तकातून मांडणार खरा इतिहास

संजय सुर्वे ल्ल शिरगाव रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील पूर्वीच्या स्वराज्य काळातील मोरे घराण्याचा संबंध अगदी छत्रपती शिवाजी काळापासून आहे. ...

युतीने ताकद राखली; आता पुढे? - Marathi News | Strength strengthened; Now forward? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :युतीने ताकद राखली; आता पुढे?

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेना-भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत आपली ...

नारायण राणे यांचा राजीनामा - Marathi News | Narayan Rane resigns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणे यांचा राजीनामा

रत्नागिरी : या मतदार संघातील जनतेला विकास नको आहे. सुसंस्कृत उमेदवार नको आहे. नीलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण ...