ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सुभाष कदम ल्ल चिपळूण मंगल सोहळ्यासाठी घर गजबजलं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दोन जीव व दोन कुटुंब एकत्र येण्याचा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. घराची रंगरंगोटी झाली. ...
कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे. ...
तालुक्यातील कुंभवडे येथे बेकायदा जमाव करून व बंदूक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुंभवडेतील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या पाचजणांची जामिनावर मुक्तता झाली. ...