ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून ...
रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ...