ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
चिपळूण : असुर्डे येथे रेल्वे टॅकवर राजधानी एक्स्प्रेस अडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार नीलेश राणे यांच्यासह अन्य तिघांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांनी अटक केली. ...
रत्नागिरी : ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रातील कार्यादेश (वर्कआॅर्डर) देण्यात आलेली सुमारे चार कोटी ...
श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...
रत्नागिरी : पूरहानीच्या १७ कोटी रुपयांच्या निधीवरुन आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पदाधिकारी व सदस्यांनी कोंडीत पकडले ...
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली. पनवेल ते रोहापर्यंतचा रेल्वेचा विभाग धोकादायक बनत चालला आहे. ...