काँग्रेसची सूत्र नीलेश राणेंकडे येऊन कोणत्याही स्थितीत भास्कर जाधव यांना पाडण्याची मोहीम राबवली जाईल व हीच काँग्रेसची मते निर्णायक ठरतील, अश्ी स्थिती ...
सावंतवाडीत मंगळवारपर्यंत अकरा, कुडाळमधून दहा अर्ज विक्रीस गेले होते. आज कुडाळमधून एकही अर्ज विक्रीस गेला नाही. कणकवली मतदारसंघात आजपर्यंत २८ जणांनी उमेदवारी अर्ज ...