उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे वाहतूक शाखेचा पोलीस तैनात करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहनधारकांची बाचाबाची यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. ...
मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील विविध शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच महाविद्यालय या वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी आवश्यक तेथे गतिरोधक असणे आवश्यक असून पालिका प्रशासनाने याचा विशेष अभ्यास करून आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्या ...
कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिक ...
गारगोटी : माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विलास शंकर कांबळे (वय ४०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
नवे पारगाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सोनार्ली वसाहतीत पेठवडगाव पोलिसांच्या पथकाने दारूभीवर छापा टाकून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...