किणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी (ता. हातकणंगले) येथील ओढ्याच्या पुलाजवळ शॉर्टसर्किटने आग लागून आयशर टेम्पो जळून खाक झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली. ...
कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात खटल्यासंदर्भात घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर हा आणखी काही साथीदारांसमवेत कर्नाटकात वावरत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली आहे. अटक केलेल्या साथीदारांनी जा ...