जाळपोळ, हल्ला झालेला नाही रविवारी झालेली परप्रांतिय बोटींची धरपडक ही मत्स्य विभागाच्या कारवाईला मदत होती. स्थानिक मच्छिमारांनी अनधिकृत मासेमारी करणार्या बोटींना पकडून मत्स्य विभागाच्या स्वाधीन केले. यावेळी जाळपोळ, हल्ला यासारखा कोणताही प्रकार झालेला ...