लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे - Marathi News | Those who are afraid will be coming together says Nilesh Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे

'बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न' ...

मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट - Marathi News | CNG leaks from accident hit tanker on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट

मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर आणि मिनी बसचा मोठा अपघात झाला असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. ...

वर्क फ्राॅम हाेमच्या नावाखाली महिलेला १० लाखांचा गंडा - Marathi News | Woman duped of Rs 10 lakh under the guise of work from home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्क फ्राॅम हाेमच्या नावाखाली महिलेला १० लाखांचा गंडा

Ratnagiri News: सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मे महिन्यात कुवारबाव परिसरात घडली.  पाेलिसांनी एका महिलेसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर - Marathi News | A case has been registered against around 450 people in connection with the protest in Lotte, why was the protest organized? Read in detail | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर

असगणी ग्रामस्थांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता ...

Ratnagiri: क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून वृद्धाला ६ लाखांचा ऑनलाइन गंडा - Marathi News | Elderly man duped of Rs 6 lakh online by luring him with credit card in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून वृद्धाला ६ लाखांचा ऑनलाइन गंडा

दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल ...

जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Two people from Kolhapur arrested for transporting animals, Ratnagiri Rural Police took action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणी ...

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल  - Marathi News | The real enemy is the one who works in the party but against it, MLA Bhaskar Jadhav's attack at the workers meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते ...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा - Marathi News | "I will not leave Rajsaheb Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar Statement after meet Sandeep Deshpande, Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...

कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Konkan Railway to slow down from June 15 Monsoon schedule in effect | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज

६३६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अहोरात्र गस्त ...