लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेली आयशाबी ही नौका उलटून तीन सख्ख्या भावांसह चारजण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये घडली. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दीन ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने क ...
रेड्यांच्या व बैलांच्या झुंजी या सर्वश्रुत आहेत. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील माभळे - काष्टेवाडी येथे बिबट्या व रानडुकरांमध्ये झालेली झुंज मात्र अपवादानेच दिसली. ...
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी ...
रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेची निविदा १६.७९ टक्के अधिक दराने मंजूर करून सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच छोट्या मच्छीमारांच्या कार्यक्षेत्रात पर्ससीननेट आणि मिनी पर्ससीन नेटधारक नौका धुडगूस घालत असल्याने किनारपट्टीवर मच्छीमारांमध्ये पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.मागील सुमारे २५ ...