भाजपच्या राज्यात सध्या सामान्य माणसाला साधा वडा-पावही परवडेनासा झाला आहे. महागाईची ही बुलेट ट्रेन रोखण्यासाठी शिवसेनाही जनतेबरोबर रस्त्यावर उतरली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी येथे केले. शिवसेनेतर्फे महागाईविरोधात महिलांचा मोर्चा ...
येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अटकेत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील ऊर्फ पाटील बुवाच्या अनेक लीला उघड होत आहेत. अपत्यप्राप्तीसाठी या बुवाने वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार करीत एका महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपली कैफियत ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठाची शासनाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाला पत्र देऊन मठाची चौकशी करण्याबाबतची मागणी करण्याची सूचना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रमुख मुक्ता दाभोलक ...
‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपा ...
पेलीकॅनिडी कुळातील ठिपकेदार चोचीचा झोळीवाला (spot-billed-pelican) या पक्ष्याचे दर्शन कोकण किनारपट्टीवर झाले आहे. तालुक्यातील गावखडी पूर्णगड समुद्रकिना-यावर हा पक्षी सापडला आहे. ...
विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला. ...