रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. ...
वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत ...
सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने ...
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे. ...
कोकण रेल्वेने विकासाचे अनेक टप्पे पादाक्रांत केले असून २८व्या वर्षात पदार्पण करताना नानाविध सुविधा प्रवाशांना खुल्या करून देण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेला निव्वळ ६१ करोडचा नफा प्राप्त झाला आहे तर याप ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दोन जणांना निलंबित केले आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : सहा महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेमध्ये रविवारी अन्नामधून २४ प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैक ...