खेड : रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल, खेडच्या त्रियोगिनींची ‘आशिया गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये निवड झाली असून, रोटरी स्कूलचे योगा मार्गदर्शक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिघीही मलेशियाकडे रवाना झाल्या आहेत. ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेत ...
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत सत्तेवर असूनही शिवसेनेच्या विकासकामांची धावसंख्या शून्य आहे. भाजपने मंजूर केलेल्या कामांचे नारळ शिवसेना अजून किती काळ फोडणार, असा हल्लाबोल भाजप नगरसेवकांनी केला आहे. नगराध्यक्षांविरोधात भाजप करीत असलेल्या या राजकीय ‘ ...
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळ ...
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरप ...
दूध पिशवी आणण्यास गेल्याची संधी साधून पाच मिनिटांतच कपाटातील रोख रक्कम व दागिने असा सव्वादोन लाखांचा ऐवज मोलकरणीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात दर्शना दीपक कदम (वय ३९, मच्छीमार्केट, रत्नागिरी) हिच्याविरोधात गुन्हा दा ...
देवरूख : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस. टी. बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. ...
तालुक्यातील गणेशगुळे येथील वजरेकर स्टॉपजवळ एस. टी.च्या प्रतीक्षेत असलेल्या सुरेखा सुरेश शिंदे (रा़ शिंदेवाडी) या ४० वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक ...