लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे (चिपळूण) : गणेश विसर्जनासाठी पºयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली. शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी /देवरूख /साखरपा : गावठी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा-पेठवाडी येथे रविवारी घडली. एकजण अत्यवस्थ असून त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिमद्यप्राशनाने या ...
रत्नागिरी : सकाळपासून ढगाळ वातावरण असताना शिवाय पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत असताना देखील ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ५४३ घरगुती तर ११२ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घरोघरी बसविण्यात आ ...
गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी दिवाळीच. प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने येथे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत उत्सवाची रंगत अनुभवण्यासारखी असते. ...
दापोली : सर्वात जास्त सरकारी खर्चाची बाब ठरणाºया रस्त्यांच्या कामाबाबत सर्व लोकप्रतिनिधींना माहिती देणे, अत्यावश्यक ठरते. जनजागृतीमुळे या विभागाच्या सदोष कामांबाबत तक्रारीही वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दापोली पंचायत समितीच्या सभेत सलग तीन महिने ...
चिपळूण : गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी एकही इंच जागा न देण्याचा निर्धार मिरजोळी गुहागर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. मिरजोळी ते गुहागरपर्यंतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची राष्ट्रीय म ...
रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी वाहतूक करणाºया मारूती वडापमधून बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाºया दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दीड किलो गांजासहित अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात अंमली पद ...
रत्नागिरी : जून - जुलै या ऐन पावसाच्या कालावधीत पाठ फिरवलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातही ऊन - पावसाचा खेळ खेळण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याचे इशारे धुडकावणाºया वरूणराजामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी व उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध झाली. सभापतीपदी दापोलीतील कॉँग्रेसचे नेते मधुकर दळवी तर उपसभापतीपदी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शौकत माखजनकर यांची निवड झाली. आधीचे सभापती गजानन पाटील ...