‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपा ...
पेलीकॅनिडी कुळातील ठिपकेदार चोचीचा झोळीवाला (spot-billed-pelican) या पक्ष्याचे दर्शन कोकण किनारपट्टीवर झाले आहे. तालुक्यातील गावखडी पूर्णगड समुद्रकिना-यावर हा पक्षी सापडला आहे. ...
विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला. ...
सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ...
मुसळधार पाऊस, वादळसदृश वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरी नजिकच्या पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली आहे. ...
कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...