लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजप नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा टोला खासदार विनायक राऊत ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण शनिवारी जिल्ह्यात आनंदाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मूर्तींचे शनिवारी सायंकाळी वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध मंदि ...
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील भूषण मयेकर यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची समोरील काच फुटली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रात्री वस्तीला आलेल्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली आहे. ...
रत्नागिरी - महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने रत्नागिरी येथे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय ... ...
भाजपच्या राज्यात सध्या सामान्य माणसाला साधा वडा-पावही परवडेनासा झाला आहे. महागाईची ही बुलेट ट्रेन रोखण्यासाठी शिवसेनाही जनतेबरोबर रस्त्यावर उतरली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी येथे केले. शिवसेनेतर्फे महागाईविरोधात महिलांचा मोर्चा ...
येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अटकेत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील ऊर्फ पाटील बुवाच्या अनेक लीला उघड होत आहेत. अपत्यप्राप्तीसाठी या बुवाने वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार करीत एका महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपली कैफियत ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठाची शासनाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाला पत्र देऊन मठाची चौकशी करण्याबाबतची मागणी करण्याची सूचना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रमुख मुक्ता दाभोलक ...