मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामा ...
राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने एकदिवसीय राजापूर बंद ची हाक देण्यात आली होती. त्याला राजापुरक ...
संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह ...
वाहनांची चोरी करून अफरातफर करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदील उल्ला सदाफ उल्ला खान (४८), परवेज रहेमतुल्ला खान उर्फ हाजी (४८, दोघेही रा. नीलमंगला बंगळुरू) आणि इसहाक कु ...
चौथा शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली ख्रिसमसची सुटी अशा सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांसह गणपतीपुळे येथील गणेश मंदिर आणि तेथील किनारा पर्यटकांनी फुलला आहे. ...
लांजा : तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील ब्रिटीशकालीन पुलाच्या एका खांबाचा काही भाग कोसळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, तालुक्यातील जुन्या व नादुरुस्त पुलांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आह ...