परतीच्या पावसाने घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसा ...
खतविक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागातर्फे परवानाधारक खत विक्रेत्यांनाही पॉस मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यात २३ परवानाधारक खतविक्रेत्यांना तालुका कृषी विभागाच्यावतीने नुकतेच पास मशिनचे वितरण करण्यात आले आहे ...
: चिपळूण शहरातील उक्ताड भागात काल रात्री एका घरात शिरलेल्या बिबट्याला पावणेतीन तासात जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. उक्ताडच्या डोंगराळ भागात मुश्ताक मुल्लाजी यांच्या घरात काल मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला. तो एका पडक्या मोरी ...
राजापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच बिनविरोध निवडुन आल्याचा दावा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केला आहे.तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र ...
लांजा शहरात १७ प्रभागांमध्ये पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी लांजा नगरपंचयातीच्या विरोधी पक ...
आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून दर दिवशी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्या ...
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील साळवीस्टॉप ते हातखंबा या भागात रस्ता रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता. ... ...
रत्नागिरी नगर परिषदेने आजपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मारुती मंदिर, आरोग्यमंदिर व अन्य भागातील खोके पोलीस बंदोबस्तात हटवले. काही ठिकाणी खोक्यांजवळ केलेली दगडी बांधकामे जेसीबीद्वारे ...
साळवी स्टॉपपासून हातखंबापर्यंतच्या बाजारपेठा, घरे उध्वस्त होणार असल्याने प्रस्तावित रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाविरोधात आज मंगळवारी कुवारबाव दशक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला. साळवी स्टॉप, जे.के.फाईल्स, टीआरपी, कुवारबाव, गयाळवाडी, क ...
घराच्या पडवीत भुंकणाºया कुत्र्याला बाहेर हाकलण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर आलेल्या एका वृध्दावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना तालुक्यातील ओणी दैतवाडीत मंगळवारी पहाटे घडली. ...