संगमेश्वर तालुक्यातील दख्खन बौध्दवाडीतील प्रणाली विलास जाधव (४४) या महिलेने १०८ च्या रूग्णवाहिकेतच काही मिनिटांच्या फरकाने तिळ्यांना जन्म दिला आहे. रूग्णवाहिकेत तिळं जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे तीनही बाळं हे मुलगे आहेत. ...
पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत भू धारकांना बाजारभावाच्या चारपटीने जमिन मोबदला देण्याचे ठरले होते. परंतु अद्यापही भू धारक मोबदल्याची प्रतिक्षा करत आहेत . ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : भारतीय जनता पक्षात जाऊन आठ महिने झाले. पण आपल्यावर कोणतेही काम सोपवले नाही की कोणतीही जबाबदारी दिली नाही. पक्ष प्रवेशानंतर केवळ बसवून ठेवले आहे. आपली किंमतच नसेल तर या पक्षात राहून तरी काय करणार? शिवाय आपण पक्षाचा साधा सद ...
भाजपात जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार ...
गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा ...
अच्छे दिन येतील येतील असे वाटत होते, पण चार वर्षे होत आली तरी अच्छे दिन काही अजून आलेले नाहीत. जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली तर भाजपने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केला. महागाई विरोधात लांजा येथ ...
कोळशाअभावी वीजनिर्मितीमध्ये झालेली घट त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठ्यामध्ये निर्माण झालेली तफावत भरून काढण्यासाठी दि.४ पासून राज्यात सर्वत्र भारनियमन सुरू आहे. मात्र शनिवारपासून भारनियमन बंद करण्यात आल्याने ग्राहकांना शनिवार आणि रविवार अस ...