कोकण रेल्वेने विकासाचे अनेक टप्पे पादाक्रांत केले असून २८व्या वर्षात पदार्पण करताना नानाविध सुविधा प्रवाशांना खुल्या करून देण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेला निव्वळ ६१ करोडचा नफा प्राप्त झाला आहे तर याप ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दोन जणांना निलंबित केले आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : सहा महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेमध्ये रविवारी अन्नामधून २४ प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैक ...
भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक् ...
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने सं ...
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने सं ...
असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. ...
गुहागर - विजापूर महामार्ग रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याशेजारील ग्रामस्थांना कोणीतीही सूचना न देता रस्त्याच्या मध्यावरून दोन्ही बाजूच्या अंतराचे रेखांकन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना गुहागर शहरातील ग्रामस्थांनी जाब विचारत हे काम रोखले. ...