संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला आहे. ...
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ...
मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाड ...
खेड शहराजवळील भरणे नाका येथे असलेल्या मूळच्या नांदेडमधील मुखेड येथील कमल हनुमंत ढोपारे (३१) यांनी झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भरणे नाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...
दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ...
दीपावलीच्या मंगल व पावित्र्यपूर्ण वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झालेनंतर परत मिळालेल्या मुद्देमालातले स्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगीनींना परत केला. यातून संबधितांच्या चेहऱ ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर ...
लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे. ...