प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असतानाही तांत्रिक तपासाचे आधारे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत दापोलीतील तिघांना अटक केली आहे. पैशाची चणचण असल ...
रत्नागिरीे येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती. ...
तीन दिवस लपंडाव खेळल्यानंतर आज एस.टी ने देवरुख आगाराची मिडीबस येडगेवाडीत पाठवली मात्र तीन दिवस ही मिडीबस बंद करण्याचे कारण गुलदस्त्यातच आहे. विद्यार्थ्यांच्या तीन दिवसाच्या शाळेच्या नुकसानीच्या कालावधीत राज्य परीवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडू ...
मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (४५) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी मंगळवारी सकाळी ९.३० ते सायकांळी ६.१५ यावेळेत धारदार शस्त्राने खून केला. ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभाग ...
राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्य ...