लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसां ...
पंचायत समिती सभेसाठी प्रत्येक खातेप्रमुखाने हजर राहणे आवश्यक आहे. आपण येथे गोट्या खेळायला येतो का, अशा तीव्र शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांनी भरसभेत खडे बोल सुनावले़ आज गुरुवारी झा ...
सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. ...
देशभरात कॉँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीविरोधात वर्षपूर्ती दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात असतानाच भाजपनेही देशात नोटाबंदी कशी यशस्वी झाली, मोदी सरकार कसे यशस्वी झाले, याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी रस्त्यारस्त्यावर एकत्र येऊन लोकांना माहिती दिली. ...
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या विमानात बेशुध्दावस्थेत कोसळलेल्या प्रवाशाला याच विमानातून प्रवास करणारे रत्नागिरीचे बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी तातडीचे उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. ...
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्ताने घाटमाथ्यावरून आलेल्या हजारो भाविकांनी मंगळवारी स्वयंभू श्रींचे गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर पार पडलेल्या यात्रोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटून भाविकांनी मार्गक ...
गेले काही दिवस चिपळूण शहरात धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असून, हे दुचाकीस्वार विविध अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांनी सातत्याने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करुनही हे दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेने ...
गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. ...
गणपतीपुळे परिसरात मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी होणार असून, घाटमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीपुळेत दाखल होणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच भाविकांना कोणता ...
खेड : तालुक्यातील शिवतर येथील माजी सैनिक विश्वनाथ गणपत मोरे (६७) यांचा मधमाशांच्या जबरी हल्ल्यात करुण अंत झाला आहे. ही दुर्देवी घटना गुरुवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. खासगी रुग्णालयात त्यांची प्रकृती चिंंताजनक बनल्याने त्यांना उ ...