रत्नागिरीतील माळनाका येथे उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ...
शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक ...
रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. ...
थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे. ...
नारायण राणे हे खूप मोठे नेते आहेत. भाजपवाले त्यांना कधीच मोठे होऊ देणार नाहीत. एवढा जाहीर अपमान सहन करण्यापेक्षा नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिला. ...
टीव्ही, मोबाईल, कार्टूनच्या दुनियेत रमणाऱ्या बालकांना यापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी तसेच झिंगाटसारख्या गीतांचा प्रभाव असणाऱ्या बच्चे कंपनीला बालगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने आय ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्या ला तब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांनी या बिबट्याला विहिरीतून मुक्त केले.शनिवारी शिवारआंबे ...
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्या ...
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. ...