अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण ...
भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे ...
टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलय ...
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली. जुई ढगेला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ...
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे. ...
टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ...
चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे ... ...
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे वातावरण होते. ...