रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जात असल्याने याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील आॅनलाईनचे काम पाहणारे महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याची धक्कादायक ...
दापोली शहरातील फॅमिली माळ येथील मेहंदळे एच. पी. गॅस सर्व्हिसचे ऑफिस फोडून चोरट्याने 5 लाख रुपये रोख व नवीन रेग्युलेटर चोरल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली शहरातील मेहंदळे गॅस ऑफिस फोडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली अ ...
रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी दी गिफ्ट ट्री संस्थेतर्फे प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून गोळा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने यासाठी आता सामाजिक वनीकरण विभा ...
उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. ...
शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांचे दुपारी मांडवी एक्स्प्रेसने चिपळुणात आगमन होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत स्वामी मंगल क ...
हवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उ ...
विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टी ...
राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन ...