मालवण - मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवर शनिवारी सकाळी ७ वाजता महाकाय देवमासा (ब्ल्यू व्हेल) मृतावस्थेत आढळून आला. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेत हा देवमासा जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी लावला. ...
कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. ...
रत्नागिरी येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे. ...
शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच् ...
खेड येथील महापुरूषाच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी मोर्चाचे ज ...
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे. ...
गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आ ...
शासन जेवढी रक्कम या योजनांसाठी वापरते, त्याच्या व्याजाइतकीही रक्कम न वापरता बांधलेल्या बंधाऱ्यांत पाणी साचते व ते तीन ते चार महिने अधिक पुरते हा प्रयोग गेले पाच ते सहा वर्ष दहिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास घाग ...
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाल ...
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले. ...