ग्रामपंचायतीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ कार्यरत असणाऱ्या केंद्रचालकांचे मानधन अनियमित काढण्याबरोबर स्टेशनरीच्या नावे लाखो रूपये उकळणाऱ्या ‘सीएससी’ (कॉमन सर्व्हिस सेंटर) कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आमदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखा ...
रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि पॅरा अॅथलेटिक्स असोसिएशनची जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डेरवण (चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. ...
देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. ...
रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आल ...
संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. ...
उरुसामध्ये आलेल्या लाखो भाविकांच्या हरवलेल्या काही अनमोल गोष्टी हातीस ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयांमध्ये जमा केल्या जात होत्या. यामध्ये महागड्या मोबाईलपासून अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. ...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणारसहित १६ गावांमधील लोक अंगावर येत आहेत, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली. मात्र, ...
प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्यांना आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा आदेश देऊन हीन वागणूक देण्यात आली. या सर्व प्रकाराचा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कुवारबाव व्यापारी संघाने पत्रकार परिषदेत निषेध केला व ज ...
- शिवाजी गोरे दापोली- कोकणातील लाल मातीतसुद्धा उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हा प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या शात्रज्ञानी यशस्वी केला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख असून, या थंड वातावरणात आपण आ ...